अभिनेत्री मल्लिका शेरावतने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Anuradha Vipat

कास्टिंग काऊचचा अनुभव

अभिनेत्री मल्लिका शेरावतने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.

Actress Mallika Sherawat

विचित्र मागण्या

मल्लिकाकडे अनेक अभिनेत्यांनी विचित्र मागण्या केल्या होत्या.

Actress Mallika Sherawat

इंडस्ट्रीला रामराम

या मागण्यांना कंटाळून मल्लिकाने इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता .

Actress Mallika Sherawat

कलाकार

मुलाखतीमध्ये मल्लिका म्हणाली की, 'मी दुबईमध्ये एका बिग बजेट चित्रपटाचे शुटिंग करत होते. या चित्रपटात अनेक कलाकार दिसणार होते.

Actress Mallika Sherawat

सुपरहिट

पुढे मल्लिका म्हणाली की, चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सुपरहिट ठरला होता.

Actress Mallika Sherawat

चित्रपटात काम

पुढे मल्लिका म्हणाली की, या चित्रपटात काम करणारे अभिनेते रात्री १२ वाजता माझ्या रुमचा दरवाजा वाजवायचे.

Actress Mallika Sherawat

तर मला वाटले...

इतक्या जोरात दार धोकायचे की एकदा तर मला वाटले दरवाजा तुटला' असे मल्लिका म्हणाली.

Actress Mallika Sherawat

कतरिनाच्या हाताला झालयं काय?

येथे क्लिक करा