अभिनेत्री मेघा धाडेने टेलिव्हिजनसाठी लिहिलं भावुक पत्र

Anuradha Vipat

पत्र

अभिनेत्री मेघा धाडेने टेलिव्हिजनला उद्देशून खास पत्र लिहिलं आहे.

Actress Megha Dhade

अनुभव

यामध्ये मेघाने स्वत:च्या अभिनय क्षेत्रातील प्रवासासह टीव्हीवर आपलीच एखादी कलाकृती पाहताना कसा अनुभव येतो याबद्दल सांगितलं आहे.

Actress Megha Dhade

पत्र

आज ‘जागतिक टेलिव्हिजन दिवस’ याचं औचित्य साधत मेघाने टेलिव्हिजनला हे पत्र लिहिलं आहे

Actress Megha Dhade

भावना व्यक्त

पोस्टमध्ये मेघाने लिहिलं आहे की, प्रिय टीव्ही, नमस्कार! मी मेघा धाडे, तुझी एक छोटीशी चाहती आणि सखी. आज मी माझ्या मनातील तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त करताना तुला एक पत्र लिहित आहे.

Actress Megha Dhade

तुझ्या साथीने

पुढे पोस्टमध्ये मेघाने लिहिलं आहे की, आजही तुझ्या साथीने इतक्या वर्षानंतर जेव्हा मालिकांमध्ये परतायचं ठरवलं तेव्हा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेसारख्या उत्कृष्ट कलाकृतीतून तू मला पुन्हा घरोघरी पोहोचवलंस.

Actress Megha Dhade

सहभागी

पुढे पोस्टमध्ये मेघाने लिहिलं आहे की, तुझ्या माध्यमातून मी अनेक कथा पाहिल्या, विविध पात्रांमध्ये रंगले आणि त्या पात्रांच्या आनंदात, दु:खात, संघर्षात सहभागी झाले.

Actress Megha Dhade

उपस्थितीमुळे...

पुढे पोस्टमध्ये मेघाने लिहिलं आहे की, आपण दोघांनी अनेक आठवणी तयार केल्या आहेत. तुला धन्यवाद देण्यासाठी शब्द कमी पडतील कदाचित, पण तुझ्या उपस्थितीमुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले आहे.

Actress Megha Dhade

अपयशाशी कसं जुळवून घेतो शाहरुख?

येथे क्लिक करा