मौनी रॉयने रुग्णालयात 9 दिवस घेतले उपचार; चाहते चिंतेत

सकाळ डिजिटल टीम

Mouni Roy

अभिनेत्री मौनी रॉय ही मागील काही दिवसांपासून आजारी होती

Mouni Roy

डिस्चार्ज

तब्बल ९ दिवस उपचार घेतल्यानंतर काल तिला डिस्चार्ज मिळाला

Mouni Roy

उत्सुकता

तिला नेमकं काय झालं होतं, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे

Mouni Roy

सोशल मीडिया

तिने उपचाराची माहिती सोशल मीडियातून दिलीय, परंतु काय झालं होतं, हे सांगितलं नाही

Mouni Roy

एकता कपूर

एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेतून मौनीला लोकप्रियता मिळाली

मौनी

मौनी सध्या पती सूरज नांबियारसोबत दुबईत वास्तव्याला आहे

Mouni Roy

नशीबवान

'९ दिवस रुग्णालयात होते आणि मोठ्या विश्रांतीनंतर आता मला शांत वाटतंय मी स्वत:ला खूप नशीबवान समजते'

मीडिया

अशी पोस्ट सोशल मीडियामध्ये मौनीने केली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy