अभिनेत्री मृणाल ठाकुर होती विराट कोहलीच्या प्रेमात

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

अभिनेत्री मृणाल ठाकुर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

Actress Mrinal Thakur

फॅन फॉलोइंग

मृणाल ठाकुरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Actress Mrinal Thakur

चर्चेत

मृणाल ठाकुरचे खासगी आयुष्यही चर्चेत असते.

Actress Mrinal Thakur

प्रेमात...

मृणाल ठाकुर क्रिकेटर विराट कोहली याच्या प्रेमात होती.

Actress Mrinal Thakur

खुलासा

मृणाल ठाकुरनेच याचा मोठा खुलासा केला आहे

Actress Mrinal Thakur

प्रेमात

मृणाल ठाकुर पाच वर्षे विराट कोहली याच्या प्रेमात होती.

Actress Mrinal Thakur

प्रेमाची कबुली

एका मुलाखतीत मृणाल ठाकुरने जाहिरपणे विराट कोहलीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. 

हार्दिक जोशी झळकणार नव्या सिनेमात

येथे क्लिक करा