गुलाबी रंगाचा सूट अन् चेहऱ्यावर स्मितहास्य..; 'या' अभिनेत्रीचा मनमोहक लूक पाहिलाय?

सकाळ डिजिटल टीम

फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट

अभिनेत्री मृणाल ठाकूर दररोज तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.

Actress Mrunal Thakur

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट

आता अलीकडेच, अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Actress Mrunal Thakur

पिंक कलरचा सूट

मृणाल ठाकूरने लेटेस्ट फोटोशूट दरम्यान पिंक कलरचा सूट घातला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Actress Mrunal Thakur

केसांची सुंदर स्टाइल

अभिनेत्री मृणालने कानात रिंग, केसांची सुंदर स्टाइल आणि हलका मेकअप करून तिचा पूर्ण केलाय.

Actress Mrunal Thakur

किलर पोज

या फोटोंमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसत आहे.

Actress Mrunal Thakur

सोशल मीडियावर सक्रिय

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Actress Mrunal Thakur

फॅन फॉलोइंग लिस्ट मोठी

इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्टही मोठी आहे.

Actress Mrunal Thakur

कोण आहे कंगना रनौतचा भाऊ? ज्याला लग्नात अभिनेत्रीने करोडोंचा बंगला दिला होता भेट

Kangana Ranaut | esakal
येथे क्लिक करा