Anuradha Vipat
विमानाने प्रवास करताना मसाले घेऊन जाण्यास बंदी आहे
आता विमान प्रवासाला जात असताना बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताला हॅंडबॅगमधून मसाले घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे.
आता याबाबतचा अनुभव नीना गुप्ता यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
नीना गुप्ता म्हणाल्या की, “मी विमानतळावर होते. माझ्याजवळ हॅण्डबॅगमध्ये घरी बनवलेली धणे पावडर नेहमी असते.
पुढे नीना गुप्ता म्हणाल्या की, विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी ती जप्त केली. मी त्यांच्याकडे ती परतसुद्धा मागितली.तेव्हा कळले की, विमान प्रवासात मसाले घेऊन जाण्यास बंदी आहे.
नीना गुप्ता नुकत्याचं आजी झाल्या आहेत
नीना गुप्ता सोशल मिडीयावर सक्रिय असतात