अभिनेत्री नेहा सरगमने ‘मिर्झापूर 3’ मधल्या इंटिमेट सीन्सविषयी केला खुलासा

Anuradha Vipat

उत्सुकता

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षकांना फार उत्सुकता होती.

Actress Neha Sargam

भूमिका

अभिनेत्री नेहा सरगमने त्यामध्ये सलोनी भाभी ही भूमिका साकारली आहे.

Actress Neha Sargam

व्यक्त

या सीरिजमध्ये तिचे काही इंटिमेट सीन्ससुद्धा आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Actress Neha Sargam

स्पष्टता

नेहा म्हणाली ,इंटिमेट सीन्सबद्दल दिग्दर्शकांना आधीच स्पष्टता दिली होती कोणते सीन्स करू शकेन आणि कोणते नाही याबद्दल आधीच मी दिग्दर्शकांना सांगितलं होतं

Actress Neha Sargam

मदत

अभिनेता विजय वर्माने अशा सीन्समध्ये कॅमेरासमोर संकोचलेपणा दिसू नये यासाठी बरीच मदत केली असंही तिने स्पष्ट केलं.

Actress Neha Sargam

इंटिमेट सीन्स

इंटिमेट सीन्सबद्दल विचारलेल्या प्रश्नावर नेहा म्हणाली, त्यात इंटिमेट सीन्स जरा जास्तच होते.

बळजबरी

तू कम्फर्टेबल नसशील तर आम्ही तुला बळजबरी करणार नाही असं दिग्दर्शकांनी मला सांगितलं होतं असंही यावेळी नेहाने स्पष्ट केलं

मासिक पाळीबद्दल रेणुका शहाणे यांचा मोठा खुलासा

येथे क्लिक करा