अभिनेत्री निया शर्मा होणार बिग बॉस 18 च्या घरात दाखल

Anuradha Vipat

क्रेझ

बिग बॉस 18 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे

Actress Nia Sharma

प्रेम

बिग बॉसच्या प्रत्येक सीजनला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळते.

Actress Nia Sharma

आतुरतेने वाट

बिग बॉस सीजन 18 ची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना सध्या दिसत आहेत.

Actress Nia Sharma

दाखल

आता रिपोर्टनुसार अभिनेत्री निया शर्मा ही देखील बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे.

Actress Nia Sharma

ऑफर

गेल्या काही वर्षांपूर्वीच निर्मात्यांनी नियाला शोची ऑफर दिली होती.

Actress Nia Sharma

फॅन फॉलोइंग

निया शर्माची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Actress Nia Sharma

सक्रिय

निया शर्मा सोशल मिडीयावर सक्रिय असते

Actress Nia Sharma

दीपिकाच्या बॉडीगार्डची सॅलरी वाचून व्हाल हैराण

salary of Deepika's bodyguard | esakal
येथे क्लिक करा