Anuradha Vipat
सध्या अभिनेत्री निहारिकाच्या मराठमोळ्या लूकची विशेष चर्चा सुरु आहे.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री निहारीका राझदानचा मराठमोळ्या पैठणीचा साज पाहायला मिळाला आहे
निहारीका राझदानने मराठमोळ्या पैठणी साडीत कान्स फेस्टिव्हल सोहळ्यात रॅम्प वॉकही केला.
निहारीकानं नेसलेली पैठणी ही तब्बल 40 वर्ष जुनी आहे
निहारीकाने ही साडीला मॉर्न पद्धतीने परिधान केली होती
निहारीकानं या पैठणी साडीसोबत पैठणीचा शेला देखील घेतला होता
तसेच निहारीकाचा हा लूक अनेकांच्या पसंतीस देखील उतरत आहे