अभिनेत्री निम्रत कौरने सांगितले तिच्या 'शाळेतल्या प्रेमा'बद्दल

Anuradha Vipat

एकत्र काम

'दसवी' चित्रपटात अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांनी एकत्र काम केले होते.

Actress Nimrat Kaur

गोष्टी शेअर

या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान निम्रतने तिच्या 'शाळेतल्या प्रेमा'बद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या

Actress Nimrat Kaur

'शाळेतल्या प्रेमा'बद्दल

यावेळी मुलाखतीत निम्रतला तिच्या 'शाळेतल्या प्रेमा'बद्दल विचारण्यात आले

Actress Nimrat Kaur

लग्न

यावर निम्रत म्हणाली, मला यावर जास्त बोलायचे नाही, कारण त्या मुलाचे आता लग्न झाले आहे आणि त्याला मुले देखील आहेत.

Actress Nimrat Kaur

तर ते योग्य...

पुढे निम्रत म्हणाली, आता जर मी त्याबद्दल काही बोलले तर ते योग्य ठरणार नाही.

Actress Nimrat Kaur

लोकप्रियता

'द लंचबॉक्स' या चित्रपटातून निम्रत कौरला लोकप्रियता मिळाली.

Actress Nimrat Kaur

कौतुक

दसवीं चित्रपटातील 'मधील निम्रतच्या कामाचे खूप कौतुक झाले.

Actress Nimrat Kaur

'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक

येथे क्लिक करा