Anuradha Vipat
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे.
मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानी
पलकने प्रॉडक्शन हाऊससोबत आपला करार मोडल्याचं म्हटलं जातंय.
यानंतर निर्माते असित कुमार मोदी हे तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं कळत आहे
आता या चर्चांवर खुद्द पलकने प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतीत पलकने या चर्चांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
पलकने या चर्चांना खोटं म्हटल आहे तसेच. माझी बाजू समजून न घेता अशा अफवा कोण पसरवतं माहीत नाही. मी कोणताच करार मोडलेला नाही असं तिने स्पष्ट केलंय.