Anuradha Vipat
अभिनेत्री पोलमी दास हिने नुकताच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे
पोलमी दासने तिच्या विदेशी बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे .
तसेच ब्रेकअप करणे तिच्यासाठी किती जास्त अवघड होते, हे देखील तिने सांगितले आहे
पोलमी दास ही इटेलियन बॉयफ्रेंड Alpaone याला डेट करत होती आणि दोन वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते.
त्याची इच्छा होती की, मी सर्वकाही गोष्टी सोडून त्याच्याकडे जावे आणि त्याच्यासोबत लग्न करावे. लग्नानंतर मी माझे काम सोडावे हे देखील त्याचे म्हणणे होते असंही यावेळी पोलमी दास म्हणाली
पुढे पोलमी दास म्हणाली, मी त्याला समजवण्यासाठी थेट इटलीला पण गेले. परंतू त्याच्या मागण्या वाढतच होत्या. मी तिथेच ठरवले की, आपण आता वेगळे व्हायला पाहिजे आणि ब्रेकअप केले.