अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केली एक दु:खद बातमी

Anuradha Vipat

चाहतावर्ग

सोशल मीडियावर पूजाचा मोठा चाहतावर्ग आहे

Actress Pooja Sawant

दु:खद बातमी

आता नुकतेच पूजाने तिच्या सोशल मीडियावर एक दु:खद बातमी शेअर केली आहे.                                                        

Actress Pooja Sawant

निधन

आता Bella mumma या तिच्या पाळव प्राण्याचं निधन झालं आहे.

Actress Pooja Sawant

निधनाची बातमी

पूजाने तिच्या सोशल मीडियावर या Bella mumma च्या निधनाची बातमी दिली आहे.

Actress Pooja Sawant

फोटो

अनेकदा पूजाने तिच्या सोशल मीडियावर तिच्या मांजरीचे फोटो शेअर केले आहेत.         

Actress Pooja Sawant

आयुष्य

पूजाने Bella mumma चे काही फोटो शेअर करत म्हटलं की,हे बरोबर नाही Bella mumma...तुझ्याशिवाय माझं आयुष्य आता तसंच राहणार नाही.

Actress Pooja Sawant

अंधार

पुढे पूजाने म्हटलं की, प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येईल. माझं आयुष्य तू प्रकाशित केलं होतं. पण आता सगळीकडे मला अंधार दिसतोय.  अनंतकाळात मी तुला पुन्हा भेटेन. Rest in peace mumma

Actress Pooja Sawant

मानसीचा नथीचा नखरा ,नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा