Anuradha Vipat
अभिनेत्री प्राची देसाई कायमच चर्चेत असते.
एका मुलाखतीमध्ये प्राची देसाईने सांगितले आहे की ती लवकरच लग्न करणार आहे
प्राची देसाईने सांगितले की, प्रेमासाठी ती काहीही करू शकते
रोहित शेट्टी आणि प्राचीच्या अफेअरमुळे रोहितच्या पर्सनल आयुष्यात मोठे वादळ आले होते.
आता प्राची देसाई लग्न करणार असल्याने जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
प्राची देसाई सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते