Pragya Jaiswal : गुलाबी लेहेंग्यात अभिनेत्रीचा जबरदस्त अंदाज; ग्लॅमरस फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

जबरदस्त लूक

अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल दररोज तिच्या बोल्ड आणि जबरदस्त लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

Actress Pragya Jaiswal

ग्लॅमरस फोटो शेअर

आता अलीकडेच, अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालनं तिचे नवीन फोटोशूटचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Actress Pragya Jaiswal

गुलाबी रंगाचा लेहेंगा

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीनं अतिशय सुंदर गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Pragya Jaiswal

केसांची सुंदर स्टाईल

चेहऱ्यावर गोड हसू, गळ्यात हार आणि केसांची स्टाईल करून अभिनेत्री प्रज्ञानं तिचा अंदाज पूर्ण केला आहे.

Actress Pragya Jaiswal

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Actress Pragya Jaiswal

फॅन फॉलोइंग लिस्ट मोठी

इंस्टाग्रामवर अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग लिस्टही खूप मोठी आहे.

Actress Pragya Jaiswal

चाहते पडतात प्रेमात

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा चाहते तिच्या लूकच्या प्रेमात पडतात.

Actress Pragya Jaiswal

ही कोणी अभिनेत्री किंवा मॉडेल नाहीये, तर एक IPS अधिकारी आहे; पाहा वेस्टर्न लूकमधील आशनाचे Photo

Ashna Chaudhary | esakal
येथे क्लिक करा