काय सांगता? ब्रेकअपनंतर शुटींगदरम्यान पडली होती 'प्राजक्ता'

Sandip Kapde

वाय

'वाय' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान प्राजक्ताचं ब्रेकअप झालं.

ब्रेकअप

प्राजक्ता म्हणाली, "ब्रेकअपमुळे मी माझ्या झोनमध्ये होते."

Prajakta Mali | esakal

प्राजक्ता

प्राजक्ता सांगते की, " सिन करताना मी पडली होती."

ब्रेकअप

"ब्रेकअपमुळे मला काय सुरु आहे काही समजत नव्हतं," असं प्राजक्ता म्हणाली.

मराठी चित्रपट

'वाय' हा 'वास्तव-थरार' मराठी चित्रपट २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार.

Prajakta Mali | esakal

चित्रपटाची निर्मिती

'वाय' चित्रपटाची निर्मिती 'कंट्रोल एन प्रॉडक्शन' यांनी केली आहे.

Prajakta Mali | esakal

पटकथा

'वाय' चित्रपटाची पटकथा अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ यांनी लिहिली आहे.

Prajakta Mali | esakal

संदीप पाठक

चित्रपटात नंदू माधव, संदीप पाठक यांच्यासह इतर कलाकार आहेत.

Prajakta Mali | esakal

मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वे चित्रपटात खुनाच्या उलगड्याचा शोध घेताना दिसतील.

Prajakta Mali | esakal

वाय

'वाय' चित्रपटाच्या निर्मितीस २०२१ साली सुरुवात झाली होती.

मुक्ता बर्वे

'वाय' चित्रपटात मुक्ता बर्वे आणि प्राजक्ता माळी यांच्या भूमिका.

Prajakta Mali | esakal

गुपित

कलाकारांचे नाव आणि कथानक प्रदर्शनापूर्वी गुपित ठेवले गेले.

Prajakta Mali

Monsoon Tourism : पावसाळ्यात भारतातील 'या' ठिकाणांना भेट देऊ नका, अन्यथा...

Monsoon Tourism Travel | esakal
येथे क्लिक करा