Prajaktraj Jewellery : पारंपारिक मराठी दागिन्यांचा साज, बघा भारी कलेक्शन

साक्षी राऊत

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री.

Prajaktraj Jewellery Collection

प्राजक्ताच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडची सध्या बाजारात भारी क्रेज दिसून येते.

Prajaktraj Jewellery Collection

तिच्या ब्रँडच्या दागिण्यांचं भारी कलेक्शन बघून तुम्हीही प्रेमात पडाल.

Prajaktraj Jewellery Collection

प्राजक्ता स्वत; तिच्या दागिण्यांचं प्रमोशन करते.

Prajaktraj Jewellery Collection

फॅशनेबल नथी, गळ्यातले, कानातले आणि बरेच फॅशनेबल ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील.

Prajaktraj Jewellery Collection

प्राजक्ताचे एकापेक्षा एक भारी दागिने बघून तुम्हीही दागिन्यांच्या प्रेमात पडाल.

Prajaktraj Jewellery Collection

तुम्हालाही फॅशनेबल दागिण्यांचं वेड असेल तर तुम्ही प्राजक्तराजचे दागिने एकदा नक्की बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajaktraj Jewellery Collection