कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण... प्राजक्ता म्हणाली, दिल हारा रे…

Sandip Kapde

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

Prajakta Mali | esakal

प्राजक्तराज

प्राजक्ता माळीने 'प्राजक्तराज' या दागिन्यांच्या ब्रँडची निर्मिती केली आहे.

Prajakta Mali | esakal

प्राजक्तकुंज

प्राजक्ता माळीने 'प्राजक्तकुंज' नावाचा फार्म हाऊस खरेदी केला आहे.

Prajakta Mali | esakal

मोठी घोषणा

प्राजक्ता माळीने तिच्या वाढदिवसला मोठी घोषणा केली होती.

Prajakta Mali | esakal

चित्रपट

प्राजक्ता माळीने तिच्या आगामी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे.

Prajakta Mali | esakal

फुलवंती

प्राजक्ता माळीने 'फुलवंती' चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

Prajakta Mali | esakal

बाबासाहेब पुरंदरे

'फुलवंती' चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

Prajakta Mali | esakal

दिग्दर्शन

'फुलवंती' चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल तरडे करत आहेत.

Prajakta Mali | esakal

मुख्य भूमिकेत

प्राजक्ता माळी 'फुलवंती' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

Prajakta Mali | esakal

पहिली झलक

प्राजक्ता माळीने 'फुलवंती' चित्रपटाची पहिली झलक सादर केली आहे.

Prajakta Mali | esakal

चित्रपट

'फुलवंती' चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Prajakta Mali | esakal

खूप खास

प्राजक्ता माळी म्हणते, 'फुलवंती' माझ्यासाठी खूप खास आहे.

Prajakta Mali | esakal

फुलवंती

'फुलवंती' चित्रपटाच्या निर्मितीमुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

Prajakta Mali | esakal

इच्छा

प्राजक्ता माळीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'फुलवंती' कादंबरीवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Prajakta Mali | esakal

पॅनोरमा स्टुडिओ

'फुलवंती' चित्रपटात पॅनोरमा स्टुडिओजच्या सहकार्याने भव्य कलाकृती तयार केली आहे.

बिग बॉसच्या घरात पुन्हा वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळीचा वाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Usgaonkar and Niki Tamboli | esakal
येथे क्लिक करा