Sandip Kapde
प्रार्थना बेहेरे मराठी आणि हिंदी चित्रपटात व मालिकेत काम करते.
प्रार्थनाची पहिली मालिका एकता कपूर निर्मित पवित्र रिश्ता होय
पवित्र रिश्तामुळे प्रार्थना प्रिसिद्धीच्या झोतात आली होती
प्रार्थनाला साडी आणि गळ्यातील नेकलेस खूप आवडतात
प्रार्थना मराठी चित्रपट सृष्टीत आघाडीची अभिनेत्री आहे
प्रार्थनाने अनेक चित्रपटात काम केले आहे
२०२१ मध्ये मराठी टेलिव्हिजनवरील झी मराठीच्या माझी तुझी रेशीमगठमध्ये प्रार्थनाने नेहा कामतची भूमिका साकारली होती.
ही मालिका खूप गाजली होती
प्रार्थनाने 2009 मध्ये रिटा या मराठी चित्रपटातून पदार्पण केले.
2010 मध्ये माय लेक या मराठी चित्रपटात ती लीलावतीच्या भूमिकेत दिसली होती.
प्रार्थनाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत
प्रार्थना सोशल मीडियावर देखील चर्चेत असते
सोशल मीडियावर ती सक्रीय असते
प्रार्थनाच्या नवीन चित्रपटाची चाहचे वाट पाहत आहेत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.