अभिनेत्री प्रिती झिंटाने सांगितलं अभिनयातून ब्रेक घेण्यामागचं कारण

Anuradha Vipat

अभिनेत्री प्रिती झिंटा

अभिनेत्री प्रिती झिंटा ही आजही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Actress Preity Zinta

पुनरागमन

आता तब्बल 17 वर्षांनंतर प्रितीन ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पुनरागमन केलं आहे. 

Actress Preity Zinta

सात वर्षांपूर्वी

आता आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रितीन सात वर्षांपूर्वी ब्रेक का घेतला होता यामागचं कारण सांगितलं आहे.

Actress Preity Zinta

लक्ष केंद्रीत

“मला चित्रपटात काम करायचं नव्हतं. मी माझ्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करत होते. मला माझ्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं असं प्रिती मुलाखतीत सांगितलं आहे

Actress Preity Zinta

स्वत:चं एक कुटुंब

तसेच पुढे बोलताना प्रिती म्हणाली, अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुमचं करिअर आणि काम महत्त्वाचं असतंच. पण लोक ही गोष्ट विसरतात की महिलांचं एक बायोलॉजिकल घड्याळ असतं. मी इंडस्ट्रीत कोणालाच डेट केलं नाही. पण मला माझं स्वत:चं एक कुटुंब हवं होतं. 

Actress Preity Zinta

कुशल अभिनेत्री

सर्वांत महत्त्वाची गोष्ट हीच होती की मला माझ्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. कारण मला खरंच आयुष्यात एकटी पडलेली कुशल अभिनेत्री व्हायचं नव्हतं”, असं प्रिती म्हणाली.

Actress Preity Zinta

खासगी आयुष्य

तसेच पुढे बोलताना प्रिती म्हणाली, तुम्हाला एक बायोलॉजिक क्लॉक असतं आणि हा निसर्ग तुम्हाला समान वागणूक देत नाही. त्यामुळे तुम्ही जे करत आहात, त्यातून तुम्हाला ब्रेक घ्यावा लागतो आणि खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करावं लागतं.

Actress Preity Zinta

अनसूया सेनगुप्ता ठरली Cannes मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय

येथे क्लिक करा