अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर

Anuradha Vipat

पोहोचपावती

प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनतीला आयएमडीबीकडून एक पोहोचपावती मिळते

Actress Priya Bapat

दुसरे स्थान

या आठवड्यात प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.

Actress Priya Bapat

ट्रेलर प्रदर्शित

अलीकडेच प्रियाची सिरिज ‘रात जवान है’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Actress Priya Bapat

आनंद

याबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आयएमडीबीचे मनःपूर्वक आभार मानते.

Actress Priya Bapat

प्रेमाचा वर्षाव

पुढे प्रिया म्हणाली, माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते जे माझ्यावर आणि मी केलेल्या कामावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

Actress Priya Bapat

 सक्रिय

प्रिया बापट सोशल मिडीयावरही सक्रिय असते

Actress Priya Bapat

फोटो आणि व्हिडीओ

प्रिया बापट सोशल मिडीयावर चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

तरुण पिढीबद्दल आशा भोसलेंनी मांडलं मतं

येथे क्लिक करा