अभिनेत्री प्रियंका चोप्रा आहे सर्वात श्रीमंत!

Anuradha Vipat

बोलबाला

प्रियंका चोप्राचा देशभरात चांगलाच बोलबाला आहे.

Actress Priyanka Chopra

 श्रीमंत अभिनेत्री

प्रियंका चोप्रा बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.

Actress Priyanka Chopra

चार्ज

रिपोर्टनुसार,'प्रियंका आपल्या प्रत्येक प्रोजेक्टचे 40 कोटी रुपये चार्ज करते.

Actress Priyanka Chopra

मानधन

हॉलिवूडमध्ये काम केल्याने प्रियंका चांगलच मानधन घेते.

Actress Priyanka Chopra

कमाई

प्रियंका हॉलिवूडमधून $5 मिलियन कोटींची कमाई करते.

Actress Priyanka Chopra

भारतात...

भारतात एका चित्रपटासाठी प्रियंका 14-20 कोटी रुपयांचं मानधन घेते.

पाऊले

बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्रीची पाऊले हॉलिवूडकडे वळाली आहेत

छाया कदमच्या 'या' चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

येथे क्लिक करा