अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरचा 'हा' आहे खऱ्या आयुष्यातील क्रश

Anuradha Vipat

प्रियांका तेंडोलकर

‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर सध्या चर्चेत आहे.

Actress Priyanka Tendolkar

खऱ्या आयुष्यातील क्रशबद्दल

प्रियांकाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात प्रियांकाने तिच्या खऱ्या आयुष्यातील क्रशबद्दल सांगितलं आहे.

Actress Priyanka Tendolkar

प्रश्नांची उत्तरे

‘वन मिनिट विथ सेलिब्रिटी’ या सेगमेंटमध्ये प्रियांकाने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Actress Priyanka Tendolkar

क्रशबद्दल

या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या बॉलीवूड क्रशबद्दल विचारण्यात आलं

Actress Priyanka Tendolkar

तर तू त्याला...

तेव्हा प्रियांका म्हणाली, विकी कौशल. यालाच जोडून मुलाखतदाराने विचारलं, “जर विकी कौशल तुझ्या बाजूला असेल तर तू त्याला काय म्हणशील

Actress Priyanka Tendolkar

मी काहीच...

यावर ती म्हणाली, “मी काहीच नाही म्हणणार, मी फक्त त्याच्याकडे बघत राहीन.

Actress Priyanka Tendolkar

खलनायिकेची भूमिका

प्रियांका स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारते आहे.

Actress Priyanka Tendolkar

सोनाक्षीच्या वेडिंग ड्रेसचा व्हिडीओ व्हायरल

येथे क्लिक करा