केशरी साडी, केसात गजरा अन् कपाळावर बिंदी..; अभिनेत्रीच्या 'या' फोटोंवरुन नजरच हटणार नाही!

सकाळ डिजिटल टीम

राशीचे लेटेस्ट फोटोशूट

अभिनेत्री राशी खन्नाने नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Actress Raashi Khanna

सिंपल केशरी रंगाची साडी

या फोटोंमध्ये अभिनेत्री राशी खन्नाने सिंपल केशरी रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे.

Actress Raashi Khanna

हॉट आणि ग्लॅमरस अंदाज

या साडीमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Actress Raashi Khanna

केसात गजरा अन् कपाळावर बिंदी

केसात गजरा, कपाळावर बिंदी, हातात बांगड्या आणि पर्स घेऊन अभिनेत्री राशीनं तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Raashi Khanna

5 लाखांहून अधिक यूजर्सनी फोटोंना केलं लाईक

अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करून काही काळ झाला आहे. आत्तापर्यंत 5 लाखांहून अधिक यूजर्सनी तिच्या फोटोंना लाईक केलंय.

Actress Raashi Khanna

अभिनेत्री इंस्टाग्रामवर सक्रिय

राशी खन्ना ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि दररोज इंस्टाग्रामवर ती सक्रिय असते.

Actress Raashi Khanna

लूक सोशल मीडियावर ट्रेंड

राशीचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर ट्रेंड होत असतो.

Actress Raashi Khanna

Pragya Jaiswal : गुलाबी लेहेंग्यात अभिनेत्रीचा जबरदस्त अंदाज; ग्लॅमरस फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Pragya Jaiswal | esakal
येथे क्लिक करा