अभिनेत्री राधिका आपटे होणार आई, फ्लॉन्ट केला बेबी बंप

Anuradha Vipat

गुडन्यूज

बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेने नुकतीच गुडन्यूज दिली आहे

Actress Radhika Apte

आई

लग्नाच्या १२ वर्षांनी राधिका आई होणार आहे.

Actress Radhika Apte

फोटो

बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो राधिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Actress Radhika Apte

उपस्थिती

राधिकाने बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलला ‘सिस्टर मिडनाइट’ सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने उपस्थिती लावली होती.

Actress Radhika Apte

इन्स्टाग्राम

या सोहळ्याचे काही फोटो राधिकाने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत.

Actress Radhika Apte

लग्नगाठ

राधिका आपटेने २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली होती. 

Actress Radhika Apte

अभिनेत्री

राधिका आपटे ही हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत काम करणारी नावाजलेली अभिनेत्री आहे

Actress Radhika Apte

ही आहे भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री

येथे क्लिक करा