अभिनेत्री रागिनी खन्नाचं मामा गोविंदाबद्दल मोठं विधान

Anuradha Vipat

अभिनेत्री रागिनी खन्ना

अभिनेत्री रागिनी खन्ना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. 

Actress Ragini Khanna

काम

रागिनी खन्नाच्या हाताला सध्या काम नाहीये, तिला काम मिळत नाही आहे

Actress Ragini Khanna

जाहिरपणे

आता यावरच जाहिरपणे बोलताना रागिनी खन्ना दिसली आहे

Actress Ragini Khanna

नावाचा वापर

रागिनी खन्ना ही अभिनेता गोविंदा याची भाची आहे. मुलाखतीत रागिनी खन्ना म्हणाली की, मी कधीच मामाच्या नावाचा वापर केला नाहीये. मी जे काही मिळवले आहे, ते फक्त आणि फक्त मेहनतीवरच मिळवले आहे.

Actress Ragini Khanna

फायदा

करिअरमध्ये कधीच मामाचे नाव वापरून आपण फायदा करून नाही घेतला असं देखील रागिनी खन्नाने म्हटले आहे.

Actress Ragini Khanna

चर्चा

आता रागिनी खन्ना हिच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Actress Ragini Khanna

राखीने केला फिल्म इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा,म्हणाली...

येथे क्लिक करा