अभिनेत्री राखी सावंतने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते.

Actress Rakhi Sawant

भारत सोडून...

गेल्या २ वर्षांपासून राखी सावंतने भारत सोडून दुबईमध्ये राहायला सुरुवात केली आहे.

Actress Rakhi Sawant

सोशल मीडिया

सध्या राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Actress Rakhi Sawant

विनंती

या व्हिडीओत राखी रडत रडत भारत सरकारला एक विनंती करताना दिसली आहे.

Actress Rakhi Sawant

न्याय

तसेचं यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय मागितला आहे.

Actress Rakhi Sawant

जामीन

या व्हिडीओमध्ये राखी म्हणत आहे की, तिला जामीन हवा आहे. ती निर्दोष आहे, तिला आपल्या देशात परत यायचे आहे.

आईच्या अस्थी

पुढे राखी म्हणत आहे की, स्मशानभूमीतून आईच्या अस्थी घेऊन जाण्यासाठी देखील सतत फोन येत आहेत

मराठी गाण्यात मलायका अरोराचा जलवा

येथे क्लिक करा