Anuradha Vipat
अभिनेत्री राणी मुखर्जीने दिग्दर्शक, निर्माता आदित्या चोप्रा यांच्यासोबत लग्न केलं आहे
लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील आदित्या चोप्रा आणि राणी दोघे सुखी संसार करत आहेत.
राणी तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलताना दिसते. पण आता अभिनेत्रीने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
एका योग्य कारणामुळे लग्न केलं पाहिजे. कारण अनेक महिलांना लग्नानंतर वाईट नात्यात अडकताना मी पाहिलं आहे असं राणी म्हणाली आहेActress Rani Mukherjee
लग्न आणि वैवाहिक आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आदर आहे असंही राणीनं म्हटले आहे
राणी आणि आदित्य यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव अदिरा असं आहे.