कानात झुमके अन् केसात गजरा..; रश्मिकाचा निळ्या साडीतला हा 'हॉट' लूक पाहिलाय?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्रीने नवीन फोटो केले पोस्ट

अभिनेत्री रश्मिका मंदाना अनेकदा चाहत्यांमध्ये तिचे नवीन फोटो पोस्ट शेअर करून प्रसिद्धी मिळवत असते.

Actress Rashmika Mandanna

एथनिक लूकमधील फोटो व्हायरल

अलीकडेच, अभिनेत्रीचे तिच्या लेटेस्ट एथनिक लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

Actress Rashmika Mandanna

रश्मिकाचा किलर अवतार

या फोटोंमध्ये रश्मिकाचा किलर अवतार पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Actress Rashmika Mandanna

निळ्या रंगाची साडी

रश्मिकाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटदरम्यान निळ्या रंगाची साडी घातलीये, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Rashmika Mandanna

कानात झुमके अन् केसात गजरा

अभिनेत्री रश्मिकाने कानात झुमके, केसात गजरा आणि हलकासा मेकअप करून आपला लूक पूर्ण केलाय.

Actress Rashmika Mandanna

स्टायलिश निळ्या रंगाचा ब्लाउज

अभिनेत्रीने तिच्या साडीसोबत स्टायलिश निळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे, जो तिच्यावर छान दिसत आहे.

Actress Rashmika Mandanna

सोशल मीडियावर खूप सक्रिय

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर रश्मिकाची फॅन फॉलोअर्सची यादी मोठी आहे.

Actress Rashmika Mandanna | Actress Rashmika Mandanna

कोण आहे कंगना रनौतचा भाऊ? ज्याला लग्नात अभिनेत्रीने करोडोंचा बंगला दिला होता भेट

Kangana Ranaut | esakal
येथे क्लिक करा