Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
रवीनाविरुद्ध तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
रोड रोजच्या घटनेप्रकरणी रवीनाविरोधात हा आदेश देण्यात आला आहे.
तसेच 3 जानेवारी2025 पर्यंत याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्या रवीना टंडनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता
मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीनावर गंभीर आरोप केला.
रवीना दारुच्या नशेत होती. आणि दारुच्या नशेतच तिने माझ्या आईला मारहाण केली असा आरोप या व्यक्तीने केला आहे.