Anuradha Vipat
दिवाळी पार्टीत सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते
एखाद्या नववधू सारख्या त्या सजल्या होत्या
मनीष मल्होत्राच्या घरी मंगळवारी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी रेखा यांच केशरी रंगाची बनारसी साडी, मांग टिक्का अन् केसात गजरा असं मोहक सौंदर्य सर्वांनाच भूरळ घालणारं होतं.
केशरी रंगाच्या बनारसी साडीत रेखा खूपचं सुंदर दिसत होत्या
रेखा सोशल मिडीयावरही सक्रिय असतात
वयाच्या 70 व्या वर्षीसुद्धा रेखा यांचं सौंदर्य अनेक तरुणांना भुरळ पाडणार आहे