'या' अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे अभिनेत्री रेखा याचं नाव

Anuradha Vipat

अभिनय क्षेत्र

अभिनेत्री रेखा यांनी एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

Actress Rekha

खासगी आयुष्य

अभिनयासोबतच रेखा यांचे खासगी आयुष्य देखील कायमच चर्चेत राहिले आहे.

Actress Rekha

चर्चेत

अभिनयासोबतच रेखा यांचे खासगी आयुष्य देखील कायमच चर्चेत राहिले आहे.

Actress Rekha

अभिनेत्यांसोबत

रेखा यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे.

Actress Rekha

नाव

फक्त अमिताभ बच्चनच नाही तर विनोद मेहरा यांच्यासोबत देखील रेखा यांचे नाव जोडले गेले आहे.

Actress Rekha

लग्न

रेखा आणि विनोद मेहरा यांनी गुपचूप लग्न केल्याचे कायमच सांगितले जात आहे .

Actress Rekha

सक्रिय

रेखा सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतात

Actress Rekha

अभिनेत्री जन्नत झुबेर रहमानीनं केली प्लास्टिक सर्जरी

येथे क्लिक करा