अभिनेत्री रेश्मा शिंदेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Anuradha Vipat

आनंदाची बातमी

अभिनेत्री रेश्मा शिंदेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Actress Reshma Shinde

ज्वेलरी शॉप

रेश्माने पुण्याला स्वत:चं ज्वेलरी शॉप ओपन केलं आहे.

Actress Reshma Shinde

माहिती

अभिनेत्री रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे

Actress Reshma Shinde

संबंध

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा तिच्या व्यवसायाशी खास संबंध आहे.

Actress Reshma Shinde

सोशल मीडिया

श्रद्धाने सुद्धा रेश्माच्या व्यवसाया संबंधी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Actress Reshma Shinde

पार्टनरशिप

अभिनेत्री रेश्मा शिंदेने पालमोनास या ब्रँड सोबत पार्टनरशिप केली आहे

Actress Reshma Shinde

ज्वेलरी स्टोअर

अभिनेत्री रेश्मा शिंदेने पुणे कोथरूड येथे स्वतःचं ज्वेलरी स्टोअर उघडलं आहे. 

Actress Reshma Shinde

अनिता हसनंदानी मुलगा आणि पतीबद्दल मोकळेपणे झाली व्यक्त

येथे क्लिक करा