Anuradha Vipat
भारताचा स्टार क्रिकेटपटू शुबमन गिल त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
शुबमन गिल अभिनेत्री रिद्धीमा पंडीत हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
आता यावर खुद्द अभिनेत्री रिद्धीमा पंडीतने मौन सोडलं आहे.
रंगणाऱ्या चर्चांवर रिद्धीमा म्हणाली, ‘माझ्या लग्नाबद्दल चर्चा रंगल्या आहेत. मी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार नाही.
पुढे रिद्धीमा म्हणाली, जेव्हा मी लग्नाचा निर्णय घेईल तेव्हा स्वतः लग्नाची घोषणा करेल. पण आता रंगत असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही
सोशल मीडियावर देखील रिद्धीमा कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर रिद्धीमाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.