Vaishali Patil
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून तुफान लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
कमी वयातच रिंकूने मोठं यश संपादन केलं आहे. सैराटनंतर 'कागर', 'मेकअप' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं.
रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिच्या वर्कआऊचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
रिंकूच्या मेकओव्हरची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
रिंकूचा सोशल मिडियावर तगडा चाहता वर्ग आहे.
रिंकू ही अनेक मराठमोळ्या मुलांची क्रश देखीलआहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.