रिंकू राजगुरूला आवडतात 'हे' पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

रिंकू राजगुरू

सैराट या सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू रातोरात सुपरस्टार झाली.

कायमच चर्चेत

सोशल मीडियावर तिचे फोटोशूट्स, रील्स कायमच चर्चेत असतात.

मुलाखत

रिंकू नुकतीच कायमची मुंबईत शिफ्ट झाली आहे. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.

आवडीचे पदार्थ

रिंकूने तिला आवडणाऱ्या खास पदार्थांविषयी सांगितलं. हे पदार्थ ती आवर्जून खाते असं ती म्हणाली.

आईने बनवलेला पदार्थ

रिंकूला तिच्या आईने बनवलेली पुरणपोळी खूप आवडते आणि ती पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर खाणे पसंत करते.

हे खास पदार्थ आवडतात

याबरोबरच रिंकूला हुरडा, मटकीची भेळ, मर्डर भजी आणि हातग्याच्या फुलांची भाजी हे पदार्थ खूप आवडतात असं तिने सांगितलं.

रेखा यांची एकूण संपत्ती -येथे क्लिक करा