रूबिना दिलैकचे ग्लॅमरस प्रेग्नन्सी लूक्स पाहिले का?

सकाळ डिजिटल टीम

रूबिना-अभिनव

टिव्ही अभिनेत्री रूबिना आणि तिचा पती अभिनेता अभिनव शुक्ला लवकरच आई-वडिल होणार आहेत.

Rubina Dilaiks pregnancy looks | esakal

रूबिना दिलैक

अभिनेत्री रूबिना दिलैक सध्या तिच्या प्रेग्नन्सी लूक्समुळे चर्चेत आहे.

Rubina Dilaiks pregnancy looks | esakal

एथनिक्सची अदा

रूबिना एथनिक्स लूक्समध्ये देखील सुंदर दिसतेयं.

Rubina Dilaiks pregnancy looks | esakal

वेस्टर्न अवतार

प्रेग्नन्सीची हा काळ ती छान एंजॉय करतेयं. वेस्टर्न आउटफिट्समध्ये ती ग्लॅमरस दिसतेयं.

Rubina Dilaiks pregnancy looks | esakal

सोशल मीडियावर चर्चा

रूबिना नुकतीच बेबीमूनला ही जाऊन आली. त्याचे फोटो ही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Rubina Dilaiks pregnancy looks | esakal

कूल फोटोज

रूबिना वेस्टर्न आऊटफिट्समध्ये ही छान कूल दिसतेयं.

Rubina Dilaiks pregnancy looks | esakal

प्रेग्नन्सी ग्लो

रूबिनाच्या चेहऱ्यावर तिचा हा प्रेग्नन्सी ग्लो स्पष्ट दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubina Dilaiks pregnancy looks | esakal