अभिनेत्री रुपाली भोसलेच्या नव्या घराबाहेरील नेमप्लेटनं वेधलं लक्ष

Anuradha Vipat

हक्काचं घर

अभिनेत्री रुपाली भोसलेने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे.

Actress Rupali Bhosle

कार्यक्रम

शनिवारी २९ जूनला तिच्या नव्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम पार पडला.

Actress Rupali Bhosle

फोटो, व्हिडीओ

रुपालीच्या नव्या घराच्या वास्तूशांतीचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Actress Rupali Bhosle

सर्वाचं लक्ष

तिच्या नव्या घराबाहेर असलेल्या नेमप्लेटनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Actress Rupali Bhosle

कारण

या नेमप्लेटमध्ये रुपालीचं नाव नाहीये. एका युट्यूब चॅनलशी संवाद साधताना रुपाली भोसलेने नेमप्लेटमध्ये नाव नसण्यामागचं कारण सांगितलं आहे

अर्थ

रुपाली म्हणाली, “मी त्यांच्या (आई, वडील, भाऊ) घरात राहतेय. माझं कायम हे म्हणणं होतं की, मला त्यांच्यासाठी काहीतरी करायच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी करत असताना मी माझं, माझं पुढे करण्यात काही अर्थ नाहीये.

लक्ष

पुढे रुपाली म्हणाली, मी कायम हे नवं घर बनवताना आईला कसं किचन हवंय? पप्पांना कुठला रंग हवाय? संकेतला बेडरुम कशी हवीये? याच्याकडे मी फार लक्ष दिलं आणि त्या पद्धतीनं घर करून घेतलं.

पत्नीच्या ट्रोलिंगवर गुरमीत चौधरीने सोडलं मौन

येथे क्लिक करा