Anuradha Vipat
‘अनुपमा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली
मालिकेत अनुपमाची प्रेम कहाणी यशस्वी झाली नसली तरी वैयक्तिक आयुष्यात रुपालीची प्रेम कहाणी मात्र खूप रंजक आहे.
रुपाली गांगुलीने ११ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये अश्विन के वर्माशी लग्न केलं होतं.
एका मुलाखतीत रुपालीने तिची लव्ह स्टोरी सांगितली आहे. रुपाली व अश्विन लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते.
रुपालीने सांगितलं की तिचं व अश्विनचं लग्न फक्त १५ मिनिटांत झालं होतं. रुपाली म्हणाली, “मी १२ वर्षे अश्विनची वाट पाहिली होती.
रुपाली गांगुलीने तिच्या करिअरची सुरुवात २४ वर्षांपूर्वी २००० साली ‘सुकन्या’ या मालिकेतून केली होती.