अभिनेत्री सई ताम्हणकरने घेतलं लालबागच्या राजाच दर्शन

Anuradha Vipat

बाप्पाचा आशीर्वाद

अभिनेत्री सई ताम्हणकरने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं असून बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे.

Actress Sai Tamhankar

नतमस्तक

सई बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेली दिसून येत आहे.

Actress Sai Tamhankar

व्हिडिओ शेअर

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत 'नतमस्तक ! मोरया !!!' असं कॅप्शन दिलं आहे.

Actress Sai Tamhankar

कमेंट्स

सईच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी'गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया', 'गणपती बाप्पा मोरया' अशा कमेंट्स दिल्या आहेत

Actress Sai Tamhankar

मुख्य भूमिका

 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिजमध्ये सई ताम्हणकरने मुख्य भूमिका साकारली आहे.

Actress Sai Tamhankar

प्रेक्षकांच्या भेटीला

'मानवत मर्डर्स' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Actress Sai Tamhankar

भयानक ऐतिहासिक घटना

या वेब सीरिजमध्ये महाराष्ट्रातील सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा होणार आहे.

Actress Sai Tamhankar

रितेश देशमुखने बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी दिले खास गिफ्ट्स

येथे क्लिक करा