Anuradha Vipat
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने स्वत: चा कपड्यांचा ब्राँड सुरु केला आहे.
Merch Garage हा ब्रँड सईने लाँच केला आहे.
याबाबतची एक पोस्ट सईने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
सईने तिच्या वाढदिवसानिमित्त या खास गोष्टीची घोषणा केली आहे.
बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून सई नेहमीच चर्चेत असते.
‘मॅडम एस’ हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्ससाठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे असं सईने पोस्टमध्ये म्हटलं आहे
हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे असं मी म्हणेल, असं सई म्हणाली आहे