अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार नागराज मंजुळे यांच्या सिनेमात

Anuradha Vipat

सिनेमात...

अभिनेत्री सई ताम्हणकर ही नागराज मंजुळे यांच्या सिनेमात झळकणार आहे.

घोषणा

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे.

घोषणा

अमेझॉन प्राईमने नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ ची अधिकृत घोषणा केली आहे.

प्रोजेक्टचा भाग

अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या प्रोजेक्टचा भाग असणार आहे.

भूमिका

‘मटका किंग’ या वेबसिरिजमध्ये सई ताम्हणकर मुख्य भूमिका साकारणार आहे. 

प्रोजेक्ट

सई ताम्हणकर आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे.

शूटिंग

 ‘मटका किंग’चं शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाल्याचं देखील म्हटलं आहे.

संकर्षण कऱ्हाडेने सांगितला बाबा होण्याचा ‘तो’ अनुभव

येथे क्लिक करा