Anuradha Vipat
समंथा गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या आजारांचा सामना करत आहे
सध्या समंथा तिच्या आगामी ॲक्शन चित्रपटावर काम करत होती.
या चित्रपटादरम्यान समंथाला गंभीर दुखापत झाली आहे.
समंथाने स्वतः तिच्या चाहत्यांसोबत ही दुखापत आणि त्याचे फोटो शेअर केले आहेत.
या अपघातात समंथा रुथ प्रभूच्या गुडघ्याला मार लागला आहे.
समंथाच्या गुडघ्यावर दोन सुया टोचण्यात आल्या आहेत.
समंथाने शेअर केलेला फोटोमध्ये तिच्या गुडघ्याला चांगली दुखापत झालेली दिसत आहे