Anuradha Vipat
अभिनेत्री सना सैयदने तिच्या प्रेग्नंसीबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे
अभिनेत्री सना सैयद ही पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसीबद्दल बोलताना दिसली आहे
सना सैयदने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.
सना सैयद ही लवकरच आता बाळाला जन्म देणार आहे.
लग्नाच्या तीन वर्षांनंतर सना सैयद ही प्रेग्नंट आहे
बाळाला जन्म दिल्यानंतरही सना काही काळ ब्रेक घेणार आहे
सना सैयद सोशल मिडीयावर सक्रिय असते