‘या’ अभिनेत्याला करतेय अभिनेत्री संजिदा शेख डेट

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री संजिदा शेख हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Actress Sanjida Shaikh

सक्रिय

संजीदा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते

Actress Sanjida Shaikh

फोटो आणि व्हिडिओ

संजीदा आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करतांना दिसते.

Actress Sanjida Shaikh

चर्चेत

आता संजीदा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही तूफान चर्चेत आहे. 

Actress Sanjida Shaikh

नाव

संजीदा शेखचे नाव अभिनेता हर्षवर्धन याच्यासोबत जोडले जात आहे.

Actress Sanjida Shaikh

भाष्य

मात्र संजीदा शेख आणि हर्षवर्धन यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर भाष्य केलेलं नाही

Actress Sanjida Shaikh

लग्न

संजीदा शेख हर्षवर्धन याच्यासोबत लग्न करणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

Actress Sanjida Shaikh
येथे क्लिक करा