Balkrishna Madhale
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खाननं एका कार्यक्रमादरम्यान अतिशय स्टायलिश पोशाख कॅरी केलाय.
अभिनेत्री सारा जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करते, तेव्हा ते प्रचंड व्हायरल होतात.
ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री सारा अली खाननं पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप, तसंच मिनी स्कर्ट परिधान केलाय.
या लूकमध्ये अभिनेत्रीनं क्यूट पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
कॅमेऱ्यासमोर सुंदर स्माईल देऊन सारा अली खान चाहत्यांना वेड लावत आहे.
फोटोंमध्ये सारा तिची सडपातळ कंबर आणि पाय फ्लॉंट करताना दिसत आहे.
अभिनेत्री सारा अली खानच्या इंस्टाग्रामवर फॅन फॉलोइंगची यादी खूप मजबूत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.