अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी केला त्यांच्या लग्नाविषयी खुलासा

Anuradha Vipat

चर्चा

अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या लग्नाची त्याकाळी जोरदार चर्चा होती.

Actress Sharmila Tagore

चर्चेतलं कपल

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील हे सर्वाधिक चर्चेतलं कपल होतं.

Actress Sharmila Tagore

लग्नाविषयी खुलासा

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे.

Actress Sharmila Tagore

क्रिकेटशी संबंधित

शर्मिला म्हणाल्या माझ्या ‘निकाहनामा’मध्ये क्रिकेटशी संबंधित सर्व चर्चेतून मला बंदी घालण्यात आली होती

Actress Sharmila Tagore

चित्रपटांचं कथानक

“फिल्म इंडस्ट्री ही सातत्याने बदलतेय आणि कमी बजेटच्या चित्रपटांचं कथानक चांगलं असेल तरी त्याकडे प्रेक्षकवर्ग खेचला जाऊ शकतो”, असं शर्मिला म्हणाल्या आहेत

Actress Sharmila Tagore

दिग्गज क्रिकेटपटू

शर्मिला यांनी दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं होतं

Actress Sharmila Tagore

लग्न

27 डिसेंबर 1968 रोजी या दोघांनी लग्न केलं होतं.

Actress Sharmila Tagore

आरती सिंहची हैराण करणारी पोस्ट

येथे क्लिक करा