अभिनेत्री शहनाज गिल आहे 'या' अभिनेत्याच्या प्रेमात

Anuradha Vipat

चर्चेत

बिग बॉस फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

Actress Shehnaz Gill

फॅन फॉलोइंग

शहनाज गिलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Actress Shehnaz Gill

पर्दापण

काही दिवसांपूर्वीच शहनाज गिल हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

Actress Shehnaz Gill

शहनाज गिलचे नाव

गेल्या काही दिवसांपासून शहनाज गिलचे नाव अभिनेता आणि कोरियोग्राफर राघव जुयाल याच्यासोबत जोडले जात आहे.

डेट

दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जातं आहे

हिंट

तसेच याबद्दलची मोठी हिंट थेट सलमान खाननेच दिली होती.

चर्चेत

राघव जुयाल आणि शहनाज गिल हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आहेत.

नव्या नवेली नंदा १००० महिलांना देणार रोजगार

येथे क्लिक करा