ट्विट करत अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा

Anuradha Vipat

अभिनेत्री शर्लिन चोप्रा

अभिनेत्री शर्लिन चोप्रा कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.

Actress Sherlyn Chopra

मर्यादा

पैशांची गरज असल्यामुळे शर्लिनने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत अशी कबुली खुद्द शर्लिनने दिली आहे

Actress Sherlyn Chopra

चर्चेत

आज शर्लिन यशस्वी अभिनेत्री नसली तरी कायम चर्चेत असते.

Actress Sherlyn Chopra

पैशांची गरज

शर्लिनने मोठा खुलासा केला होता की, ‘अनेकदा तिला पेड सेक्ससाठी साईन करण्यात आलं आणि तिला देखील पैशांची गरज होती म्हणून तिनं ते केलं होतं

Actress Sherlyn Chopra

पूर्वी काय झालं...

पुढे शर्लिन म्हणाली की, मी आता असं काहीही करत नाही. पूर्वी काय झालं माझ्या आता लक्षात देखील नाही

Actress Sherlyn Chopra

प्रोजेक्ट

शर्लिन चोप्रा हिच्याकडे सध्या चांगला प्रोजेक्ट नाही.

Actress Sherlyn Chopra

सामना

शर्लिनला ट्रोलिंगचा नेहमीच सामना करावा लगतो.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरीचीचं चर्चा

येथे क्लिक करा