लग्न न करताच अभिनेत्री शर्लिन चोप्राला व्हायचे आहे आई

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

अभिनेत्री शर्लिन चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

फॅन फॉलोइंग

शर्लिन चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

चर्चेत

शर्लिन चोप्रा आता तिच्या विधानांमुळे चर्चेत आली आहे

बाप्पाच्या दर्शनासाठी...

शर्लिन चोप्रा ही नुकताच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती.

बाप्पा जवळ...

यावेळी शर्लिन चोप्राने सांगितले की, तिने बाप्पा जवळ काय मागितले.

माझ्या स्वत:साठी...

शर्लिन चोप्रा म्हणाली की, यावर्षी मी बाप्पाला माझ्या स्वत:साठी काहीतरी मागितले आहे.

आई व्हायची इच्छा

पुढे शर्लिन चोप्रा म्हणाली की, मी बाप्पाला म्हटले की यावर्षी मला आई होण्याचे सुख दे. माझी गेल्या कित्येक वर्षांपासून आई व्हायची इच्छा आहे

पहिल्याच दिवशी टास्कमध्ये संग्राम चौगुले आणि निक्कीमध्ये वादाची ठिणगी

येथे क्लिक करा